Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
परिवेष्टन/संवेष्टन
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
पॅकेजिंग शब्द जास्त परिचित आहे. बांधणी व संवेष्टन यामुळे ग्राहकांच्या मनात उत्पादनाविषयी प्रथमत:च चांगला ठसा निर्माण होतो. आकर्षक बांधणी व संवेष्टन यामुळे उत्पादन यशस्वी होण्यास मदत होते. परिवेष्टनाचा उपयोग उत्पादनाची मोडतोड, नुकसान आणि हानी रोखण्यासाठी होतो. बांधणीच्या साहित्यामध्ये बाटली, बरणी (कंटेनर) प्लास्टिकच्या पिशव्या, बंद डबे, लाकडी पेट्या, गोणपाटाची पोती, फोम व बबल बॅग्स इ. समावेश होतो. पॅकेजिंग वस्तूला फक्त सुरक्षित ठेवते असे नाही तर विपणनाचे एक प्रभावी शस्त्र म्हणून कार्य करते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
