हिंदी

पुढील प्रश्‍नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा. कुटुंबाच्या कोणत्या कृतीने पंतांच्या वजनक्षय संकल्पाला सुरुंग लागला?

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील प्रश्‍नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा. 

कुटुंबाच्या कोणत्या कृतीने पंतांच्या वजनक्षय संकल्पाला सुरुंग लागला?

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

पंतांच्या वजन कमी करण्याच्या संकल्पाची बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबाने घरात रोज नवनवीन चमचमीत व तेलकट पदार्थांची मेजवानी (भजी, चक्का, पेढे इ.) करून पंतांच्या वजनक्षय संकल्पाला सुरुंग लावला.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×