Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा.
अभिषेकच्या बाबांनी कोणत्या गोष्टीबद्दल त्यांची मळमळ व्यक्त केली?
एक पंक्ति में उत्तर
Advertisements
उत्तर
अभिषेकच्या बाबांनी सुमितने तयार केलेल्या मोबाईल ॲपवरून तरुणांच्या अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दलची (तंत्रज्ञानाबद्दलची) आपली मळमळ व्यक्त केली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Set 4
