हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा. मीठ निर्मिती - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.

मीठ निर्मिती

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळच्या भागात येते. त्यामुळे भरतीचे पाणी मीठागरांमध्ये साठवून त्यापासून मीठ बनवणे फायदेशीर ठरते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [पृष्ठ १९२]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q ४. (४) | पृष्ठ १९२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×