हिंदी

पुढील आकृती अभ्यासून आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: (१) वरील आकृतीत ‘क्ष’ अक्षावर काय दर्शवले आहे? (२) कोणत्या किमतीला मागणी व पुरवठ्याचा समतोल साधला आहे? - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील आकृती अभ्यासून आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्न:

  1. वरील आकृतीत ‘क्ष’ अक्षावर काय दर्शवले आहे? (१)
  2. कोणत्या किमतीला मागणी व पुरवठ्याचा समतोल साधला आहे? (१)
  3. वरील आकृतीत ‘य’ अक्षावर काय दर्शवले आहे? (१)
  4. वरील आकृतीत मागणी व पुरवठ्याचा समतोल कोणत्या बिंदूने दर्शवला आहे? (१)
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. दिलेल्या आकृतीत ‘क्ष’ अक्षावर मागणी व पुरवठा दर्शवले आहे.
  2. ₹ ३०० या किमतीला मागणी व पुरवठ्याचा समतोल साधला आहे.
  3. दिलेल्या आकृतीत ‘य’ अक्षावर किंमत (₹) दर्शवली आहे.
  4. दिलेल्या आकृतीत मागणी व पुरवठ्याचा समतोल ‘स’ बिंदूने दर्शवला आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×