Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील आकृती अभ्यासून आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्न:
- वरील आकृतीत ‘क्ष’ अक्षावर काय दर्शवले आहे? (१)
- कोणत्या किमतीला मागणी व पुरवठ्याचा समतोल साधला आहे? (१)
- वरील आकृतीत ‘य’ अक्षावर काय दर्शवले आहे? (१)
- वरील आकृतीत मागणी व पुरवठ्याचा समतोल कोणत्या बिंदूने दर्शवला आहे? (१)
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
- दिलेल्या आकृतीत ‘क्ष’ अक्षावर मागणी व पुरवठा दर्शवले आहे.
- ₹ ३०० या किमतीला मागणी व पुरवठ्याचा समतोल साधला आहे.
- दिलेल्या आकृतीत ‘य’ अक्षावर किंमत (₹) दर्शवली आहे.
- दिलेल्या आकृतीत मागणी व पुरवठ्याचा समतोल ‘स’ बिंदूने दर्शवला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
