हिंदी

पुढे दिलेली कोणती विधाने बरोबर आहेत? (a) क्रियापद म्हणजे वाक्याच्या शेवटीच येणारे पद. (b) क्रियापद म्हणजे वाक्यातील कृतिदर्शक शब्द. (c) क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थपूर्ण करणारा शब्द.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढे दिलेली कोणती विधाने बरोबर आहेत?

  1. क्रियापद म्हणजे वाक्याच्या शेवटीच येणारे पद.
  2. क्रियापद म्हणजे वाक्यातील कृतिदर्शक शब्द.
  3. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थपूर्ण करणारा शब्द.
  4. क्रियापद हे वाक्यातील कर्त्यानुसार बदलते.

विकल्प

  • विधान a - b बरोबर c - d चूक

  • विधान a - b - c बरोबर d चूक

  • विधान b - c - d बरोबर a चूक

  • विधान c - d बरोबर a - b चूक

MCQ
Advertisements

उत्तर

विधान b - c - d बरोबर a चूक

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×