Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढे दिलेली कोणती विधाने बरोबर आहेत?
- क्रियापद म्हणजे वाक्याच्या शेवटीच येणारे पद.
- क्रियापद म्हणजे वाक्यातील कृतिदर्शक शब्द.
- क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थपूर्ण करणारा शब्द.
- क्रियापद हे वाक्यातील कर्त्यानुसार बदलते.
पर्याय
विधान a - b बरोबर c - d चूक
विधान a - b - c बरोबर d चूक
विधान b - c - d बरोबर a चूक
विधान c - d बरोबर a - b चूक
MCQ
Advertisements
उत्तर
विधान b - c - d बरोबर a चूक
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Set 4
