हिंदी

प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा.

सारिणी
Advertisements

उत्तर

मैदानात मुले फुटबॉल खेळात आहेत. तीन ससे लांबून त्यांचा खेळ पाहत आहेत. 
मुलांचे खेळून झाल्यावर मुले निघून गेली. आता ससे फुटबॉल खेळू लागले.
खेळता खेळता फुटबॉल एका खड्ड्यात पडला. आता काय करावे, ते सशांना कळेना!
सशांना एक लाकडाची फळी मिळाली. त्यांनी ती खड्ड्यात घालून बॉल काढण्यात प्रयत्न केला.
तिथे एक हत्ती आला. त्याने सोंडेंतले पाणी खड्ड्यात ओतले. ससे आश्चर्याने बघत होते. 
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: हत्तीचे चातुर्य - स्वाध्याय 1 [पृष्ठ २]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 2 हत्तीचे चातुर्य
स्वाध्याय 1 | Q २. | पृष्ठ २
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 2 हत्तीचे चातुर्य (चित्रकथा)
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ३०

संबंधित प्रश्न

चित्र पहा. कोण ते सांगा.

सशांना मदत करणारा.

 


वर्गात भिंतीवर लिहिता येतील, अशा सूचना तयार करा.


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पो - पोट.

पोटपूजा


वाचा व लिहा.

आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवतीचहा, आले, लिंबू अशी अनेक औषधी झाडे असतात. झाडासारखा मित्र नाही. झाडे सावली देतात, फुले-फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात. आपण त्यांची माहिती जाणून घेतली पाहिजे.


कोण, कोणास म्हणाले ते लिहा. 

"काय रे बाबा? कपडे आणलेस का?"


पाठात (ऐका. पाहा. करा.) हत्तीचा मुखवटा कसा तयार केला हे तुम्ही पाहिलेत. तुम्हीसुद्धा असा मुखवटा तयार करा. मुखवटा तयार करण्यासाठी काय काय केले ते क्रमाने वर्गात सांगा. तुम्ही मुखवटा कसा तयार केला ते मित्रांना सांगा.


मालती ______ बाहेर आली.


वाचा. लिहा. 

________________________

________________________

________________________


महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले?


फुलपाखरांविषयीच्या कविता मिळवा. वर्गात म्हणून दाखवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×