Advertisements
Advertisements
प्रश्न
बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला?
Advertisements
उत्तर
गुरांच्या बाजारात मालती व मलण्णाला त्यांचा चोरी गेलेला बैल दिसला. ‘या माणसाने आमचा बैल चोरला’ असे म्हणत मालतीने आरडाओरड करायला सुरुवात केली. म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला.
संबंधित प्रश्न
खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.

खालील शब्द वाचा व तसेच लिहा.
पर्वत, सर्व, किर्र, पूर्व, मर्कट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मुलांची सहल कोठे गेली होती.
तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा.
तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, रंग यांची माहिती लिहा.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
मालती ______ बाहेर आली.
सगळ्यांनी मालतीच्या ______ कौतुक केले.
आरडाओरडा, सहजासहजी, हे जोडशब्द आलेली पाठातील वाक्ये लिहा.
कोण ते लिहा.
बागेत स्वच्छंदपणे फिरणारे.
