Advertisements
Advertisements
प्रश्न
मालतीने युक्ती करायचे का ठरवले?
Advertisements
उत्तर
हा बैल आपलाच आहे, याला मीच लहानाचा मोठा केले, असा चोराने कांगावा सुरु केला. आपला बैल हा चोर सहजासहजी देणार नाही, मालतीच्या लक्षात आले. म्हणून मालतीने युक्ती करायचे ठरवले.
संबंधित प्रश्न
खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा.

जोडया जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) विजेचे बिल भरणे | (अ) पोस्ट ऑफिस |
| (२) मनीऑर्डर करणे | (आ) दूरध्वनी केंद्र |
| (३) फोनचे बिल | (इ) वीज देयक केंद्र |
तुमच्या घराजवळील किराणामालाच्या दुकानात जा. तेथील वस्तूंची यादी करा.
गोगलगाय ______ चालते.
कोण ते सांगा.
कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी.
तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, रंग यांची माहिती लिहा.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
ससा हा प्राणी ______ असतो. (धीट)
कोण ते लिहा.
कामात मग्न असणारी.
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
मोठेपणा
