Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?
Advertisements
उत्तर
आपत्ती आल्यावर वैदयकीय मदत मिळेपर्यंत तातडीने अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार करणे जरुरीचे असते. प्रथमोपचार माहीत असतील तर आपण एखादया व्यक्तीचे अशा वेळी प्राण वाचवू शकतो. अशा आपत्ती आपल्या वर्गातील मित्र-मैत्रिणी, घरातील लोक, आजूबाजूचे लोक अशा कोणावरही येऊ शकतात. त्यांना इजा होते किंवा त्यांच्या जिवावरही बेतते. अशा वेळी आपण घेतलेल्या माहितीचा वापर करणे त्यांच्या दृष्टीने फायद्याचे होते, म्हणून प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आपद्ग्रस्ताचे/रुग्णाचे ने-आण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात? का?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

व्याख्या लिहा.
प्रथमोपचार
आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?