हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. प्राथमिक पेटी म्हणजे एक लहान पेटी असते ज्यामध्ये अपघात किंवा आपत्तीच्या पीडिताला प्राथमिक उपचार देण्यासाठी आवश्यक वस्तू असतात.
  2. प्रथमोपचार पेटीत समाविष्ट केले जाणारे आवश्यक साहित्य:
    निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या, जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी, त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस, औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस, रबराचे हातमोजे (२ जोड्या), स्वच्छ व कोरडे कापडाचे तुकडे, साबण, अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन), सेफ्टी पिना, ब्लेड, छोटा चिमटा, सुई, कात्री,  चिकटपट्टी, इत्यादी.
shaalaa.com
प्रथमोपचार व आपत्कालीन कृती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?

आपद्ग्रस्ताचे/रुग्णाचे ने-आण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात? का?

खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

व्याख्या लिहा.

प्रथमोपचार

आपत्‍तीमध्‍ये जखमी झालेल्‍या आपदग्रस्‍तांना प्रथमोपचार कसा करावा?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×