हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत,तर काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.

योग
Advertisements

उत्तर

नमुना अवकाश S = {0, 1, 2, 3, 4, 5}

∴ n(S) = 6

समजा, घटना A: कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.

∴ A = {1, 2, 3, 4, 5}

∴ n(A) = 5

∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`

∴ P(A) = `5/6`

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: संभाव्यता - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 संभाव्यता
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 | Q 11. (1) | पृष्ठ १२७

संबंधित प्रश्न

योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला, तर तो इस्पिकचा असणे या घटनेची संभाव्यता काढा.


दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे.


एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर तिकिटावरची संख्या ५ च्या पटीत असणे, या घटनांची संभाव्यता काढा.


योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

इस्पिक पत्ता मिळणे.


एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता _____ असते.


जर n(A) = 2, P(A) = `1/5`, तर n(S) = ?


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा निळा असणे.


प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे.


प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.


प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे (mathematics) या शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आणि ती कार्डे पालथी ठेवली. त्यांतून एक अक्षर उचलल्यास ते अक्षर ‘m’ असण्याची संभाव्यता काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×