हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा. काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्य - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.

योग
Advertisements

उत्तर

नमुना अवकाश S = {0, 1, 2, 3, 4, 5}

∴ n(S) = 6

समजा, घटना B: कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.

∴ C = {0, 1, 2, 3, 4, 5}

∴ n(C) = 6

∴ P(C) = `("n"("C"))/("n"("S")) = 6/6`

∴ P(C) = 1

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: संभाव्यता - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 संभाव्यता
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 | Q 11. (3) | पृष्ठ १२७

संबंधित प्रश्न

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

दोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या ______ आहे.


एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची व 2 पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत. त्या खोक्यातील एक चॉकलेट काढले, तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा.

घटना A: काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे.

घटना B: काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे.

कृती: समजा, नमुना अवकाश 'S’ आहे.

∴ n(S) = 5 + 6 + 2 = 13

घटना A : काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे.

∴ n(A) = `square`

∴ P(A) = `square/("n"("S"))`  ............[सूत्र]

P(A) = `square/13`

घटना B: काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे.

∴ n(B) = `square`

∴ P(B) = `square/("n"("S"))` ............[सूत्र]

P(B) = `square/13`


एक नाणे व एक फासा एकाचवेळी फेकले असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.

i) घटना A: काटा व सम संख्या मिळणे.

ii) घटना B: छापा व विषम संख्या मिळणे. 


दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

कमीत कमी एक छापा मिळणे.


दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

एकही छापा न मिळणे.


एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

गोलरक्षक हा संघनायक असणे.


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा निळा असणे.


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा हिरवा असणे.


एका खोक्यात 5 लाल पेनं, 8 निळी पेनं आणि 3 हिरवी पेनं आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा.


एका फाशाची सहा पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत.

हा फासा एकदाच टाकला, तर पुढील घटनाची संभाव्यता काढा.

वरच्या पृष्ठभागावर ‘A’ मिळणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×