हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत? त्यांना कसे वाचविता यईल? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत? त्यांना कसे वाचविता यईल?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांनी धोक्यात येतात.
  2. नैसर्गिक कारणांपैकी भूकंप, हवामानबदल, पूर, वणवे, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे झालेली अन्न-पाण्याची कमतरता, अशी काही ठळक कारणे आहेत.
  3. मानवनिर्मित कारणांत शिकार करणे, वन्य प्राण्यांच्या अधिवासात स्वतःच्या वसाहती बांधणे, धरणे बांधणे, रस्ते तयार करणे, या व अशा सर्व कारणांसाठी जंगलांचा नाश करणे, प्रदूषण औद्योगिकीकरण, मानवाचा लोकसंख्या विस्फोट अशा काही कारणांचा समावेश होतो.
  4. या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ अनेक उपाय करतात. यांत अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून एखादे जैवसमृद्ध क्षेत्र घोषित करण्यात येते. तसेच 'संवेदनक्षम क्षेत्र' या ठिकाणी प्रजाती आणि जातींची विशेष काळजी घेतली जाते.
  5. निरनिराळ्या कायद्यांनी आणि त्यांच्या उप-कलमांनी अन्य जीव आणि वनस्पतींना संरक्षण दिले जाते. प्राणी आणि वनस्पतींना इजा करणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते.
shaalaa.com
धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 6. ए. | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×