हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. संपूर्ण जगात 34 स्थळांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद केली गेली आहे.
  2. ही क्षेत्रे एके काळी पृथ्वीच्या 15.7% एवढ्या भागावर होती.
  3. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत.
  4. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत.
  5. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. या एकूण जागतिक स्तरावर 50% आहेत.
  6. पश्चिम घाट, आसाममधील मानस अभयारण्य आणि सुंदरबन अभयारण्य ही भारतातील संवेदनक्षम क्षेत्रे आहेत.
  7. भारतातील 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात.
  8. पश्चिम घाटात 1500 हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात.
  9. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत.
shaalaa.com
जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे (Hotspots of the biodiversity)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 6. ऊ. | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×