Advertisements
Advertisements
प्रश्न
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती संभाजी महाराज
Advertisements
उत्तर
- गोव्याच्या पोर्तुगिजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघल बादशाह औरंगजेब याच्याशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे मराठ्यांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्याचे ठरवले.
- छत्रपतींनी पोर्तुगिजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगिजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला.
- मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत येसाजी कंक (मराठ्यांच्या पायदळाचे प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी) यांनी पराक्रमाची शर्थ केली. यात पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झाला. त्याला माघार घ्यावी लागली.
- छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्याच वेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली.
- त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मराठ्यांनी पोर्तुगिजांना ______ च्या वेढ्यात पराभूत केले.
थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे ______ यांचा पराभव केला.
पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा.
भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय -
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण - ______
तुमचे मत नोंदवा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.
तुमचे मत नोंदवा.
मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती शिवाजी महाराज
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती शाहू महाराज
