Advertisements
Advertisements
प्रश्न
पहाटेच्या वेळी झाडाच्या पानांवर पाण्याचे थेंब जमा होतात हे कशाचे अस्तित्व दर्शवतात?
Advertisements
उत्तर
पहाटेच्या वेळी झाडाच्या पानांवर पाण्याचे थेंब जमा होतात हे हवेमध्ये असलेल्या बाष्पाचे अस्तित्व दर्शवतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते तिला ______ म्हणतात.
खालील तापमान-काल आलेख स्पष्ट करा.

हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल?
एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100 g असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg °C आहे. त्यामध्ये 250 g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg °C विशिष्ट उष्माधारकतेचा, व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 g वस्तुमानाचा, 0°C तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल?
हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण _____ या राशीच्या साहाय्याने मोजले जाते.
हवेतील बाष्पाचे संघनन होऊन ______.
सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा जास्त : हवा दमट :: सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा कमी : ______.
दवबिंदू तापमान म्हणजे काय?
दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते.
निरपेक्ष आर्द्रतेचे एकक kg/m3 हे आहे.
