हिंदी

नियोजनाची व्याख्या सांगा. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

नियोजनाची व्याख्या सांगा.

परिभाषा
Advertisements

उत्तर

  1. कुन्ट्झ आणि ओडोनेल: “कोणते काम करायचे आहे, कसे करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. नियोजनामुळे आपण कुठे आहोत व आपल्याला कुठे जायचे आहे यातील अंतर कमी होते. यामुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्या इतर वेळेला कधीच शक्य झाल्या नसत्या.”
  2. जेम्स स्टोनर: “संघटनेची उद्दिष्टे ठरविणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय.”
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×