Advertisements
Advertisements
प्रश्न
नियोजनाची व्याख्या सांगा.
व्याख्या
Advertisements
उत्तर
- कुन्ट्झ आणि ओडोनेल: “कोणते काम करायचे आहे, कसे करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. नियोजनामुळे आपण कुठे आहोत व आपल्याला कुठे जायचे आहे यातील अंतर कमी होते. यामुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्या इतर वेळेला कधीच शक्य झाल्या नसत्या.”
- जेम्स स्टोनर: “संघटनेची उद्दिष्टे ठरविणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय.”
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
