Advertisements
Advertisements
प्रश्न
निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर ______ आहे.
विकल्प
50 सेमी
75 सेमी
25 सेमी
22 सेमी
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 25 सेमी आहे.
स्पष्टीकरण:
- निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टिचे लघुत्तम अंतर म्हणतात.
- निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून 25 सेमी अंतरावर असतो.
- या अंतरापेक्षा जवळ असलेल्या वस्तू अंधुक दिसतात, कारण डोळ्यातील भिंग त्यापेक्षा जास्त समायोजन करू शकत नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
