हिंदी

निर्देशांकाच्या कोणत्याही चार मर्यादा स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

निर्देशांकाच्या कोणत्याही चार मर्यादा स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. नमुन्यावर आधारित: निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे. निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होत नाही. म्हणून तो नमुना चुकांपासून मुक्त होत नाही.
  2. आकडेवारीवर आधारित: निरनिराळ्या प्रकारच्या अपुऱ्या आकडेवारीवर निर्देशांक आधारित आहे. त्याच आधारावर आकडेवारी गोळा केली आहे. याचा परिणाम निर्देशांकाच्या निष्कर्षावर होतो.
  3. निर्देशांकाचा चुकीचा उद्देश: निर्देशांक हा चुकीच्या उद्देशाने वापरला जातो. मूळ वर्षातील परिस्थितीबरोबर चालू वर्षातील परिस्थितीशी तुलना केली जाते. म्हणून व्यक्ती मूळ वर्षाची निवड करते. परंतु त्याचा हेतू योग्य असला पाहिजे. उदा., व्यावसायिक माणसाने मूळ वर्ष म्हणून जास्त नफा असलेले वर्ष निवडले आणि चालू वर्षातील नफा कमी असेल तर हे योग्य नाही.
  4. सूत्राची उणीव: निर्देशांकाच्या रचनेसाठी अचूक सूत्र नाही. ही फक्त सरासरी आहे. त्यामुळे त्याला सरासरीच्या सर्व मर्यादा पडतात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×