Advertisements
Advertisements
प्रश्न
मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा.
| क्रिया | परिणाम | सुपीकता वाढते./कमी होते. |
| बांधबंदिस्ती करणे. | ||
| वार्याचा वेग कमी झाला. | ||
| काही काळ जमीन पडीक ठेवणे. | ||
| ह्युमसचे प्रमाण वाढले. | ||
| उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. | ||
| शेतात पालापाचोळा जाळणे. | ||
| सूक्ष्मजीवांना पोषक ठरले. | ||
| क्षारतेचे प्रमाण वाढले. | ||
| रासायनिक खतांचा अतिवापर करणे. |
तालिका पूरा करें
Advertisements
उत्तर
| क्रिया | परिणाम | सुपीकता वाढते./कमी होते. |
| बांधबंदिस्ती करणे. | मुसळधार पावसामुळे होणाऱ्या मातीच्या धूपात घट येणे. | सुपीकता वाढते. |
| वृक्ष लागवड | वार्याचा वेग कमी झाला. | सुपीकता वाढते. |
| काही काळ जमीन पडीक ठेवणे. | मृदेची सुपीकता वाढून राहते. | सुपीकता वाढते. |
| सेंद्रिय खतांचा वापर | ह्युमसचे प्रमाण वाढले. | सुपीकता वाढते. |
| उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. | उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन पाण्याची झीज होते. | सुपीकता वाढते. |
| शेतात पालापाचोळा जाळणे. | मृदेतील राखेचे प्रमाण वाढते | सुपीकता कमी होते. |
| सेंद्रिय खतांचा वापर | सूक्ष्मजीवांना पोषक ठरले. | सुपीकता वाढते. |
| अतिरिक्त जलसिंचन | क्षारतेचे प्रमाण वाढले. | सुपीकता कमी होते. |
| रासायनिक खतांचा अतिवापर करणे. | मृदेमधील सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते आणि त्यामुळे मृदेमधील सेंद्रिय घटकांचे (ह्युमसचे) प्रमाणही कमी होते. | सुपीकता कमी होते. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
