मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. क्रिया बांधबंदिस्ती करणे. काही काळ जमीन पडीक ठेवणे. उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. शेतात पालापाचोळा जाळणे. रासायनिक खतांचा अतिवापर करणे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा.

क्रिया परिणाम सुपीकता वाढते./कमी होते.
बांधबंदिस्ती करणे.    
  वार्‍याचा वेग कमी झाला.  
काही काळ जमीन पडीक ठेवणे.    
  ह्युमसचे प्रमाण वाढले.  
उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे.    
शेतात पालापाचोळा जाळणे.    
  सूक्ष्मजीवांना पोषक ठरले.  
  क्षारतेचे प्रमाण वाढले.  
रासायनिक खतांचा अतिवापर करणे.    
तक्‍ता पूर्ण करा
Advertisements

उत्तर

क्रिया परिणाम सुपीकता वाढते./कमी होते.
बांधबंदिस्ती करणे. मुसळधार पावसामुळे होणाऱ्या मातीच्या धूपात घट येणे. सुपीकता वाढते.
वृक्ष लागवड वार्‍याचा वेग कमी झाला. सुपीकता वाढते.
काही काळ जमीन पडीक ठेवणे. मृदेची सुपीकता वाढून राहते. सुपीकता वाढते.
सेंद्रिय खतांचा वापर ह्युमसचे प्रमाण वाढले. सुपीकता वाढते.
उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन पाण्याची झीज होते. सुपीकता वाढते.
शेतात पालापाचोळा जाळणे. मृदेतील राखेचे प्रमाण वाढते सुपीकता कमी होते.
सेंद्रिय खतांचा वापर सूक्ष्मजीवांना पोषक ठरले. सुपीकता वाढते.
अतिरिक्त जलसिंचन क्षारतेचे प्रमाण वाढले. सुपीकता कमी होते.
रासायनिक खतांचा अतिवापर करणे. मृदेमधील सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते आणि त्यामुळे मृदेमधील सेंद्रिय घटकांचे (ह्युमसचे) प्रमाणही कमी होते. सुपीकता कमी होते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: मृदा - स्वाध्याय [पृष्ठ १५०]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7 मृदा
स्वाध्याय | Q 4. | पृष्ठ १५०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×