Advertisements
Advertisements
प्रश्न
लिहिते व्हा.
पहिला बाजीराव
दीर्घउत्तर
Advertisements
उत्तर
- शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव (पहिला) याची इ.स.१७२० मध्ये पेशवेपदी नेमणूक केली.
- पेशवेपदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला.
- त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदाराची सनद मिळवली.
- बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले व वसईचा किल्ला जिंकून घेतला.
- इ.स.१७४० मध्ये नर्मदाकाठी रावेरखेडी येथे पहिला बाजीराव यांचा मृत्यू झाला.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
