मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

लिहिते व्हा. पहिला बाजीराव - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लिहिते व्हा.

पहिला बाजीराव

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव (पहिला) याची इ.स.१७२० मध्ये पेशवेपदी नेमणूक केली.
  2. पेशवेपदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला.
  3. त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदाराची सनद मिळवली.
  4. बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले व वसईचा किल्ला जिंकून घेतला.
  5. इ.स.१७४० मध्ये नर्मदाकाठी रावेरखेडी येथे पहिला बाजीराव यांचा मृत्यू झाला.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार - स्वाध्याय [पृष्ठ १२०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 14 मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
स्वाध्याय | Q ३. (४) | पृष्ठ १२०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×