हिंदी

कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  • चौफेर - दूर
  • सोनेरी - चौफेरी
  • साळीचे - गालिचे
  • कितीकांचे - इंद्रधनुष्याचे
  • फुलती - झुलती
  • सोनेरी - रुपेरी
  • झुळकन्‌ - सुळकन्‌
shaalaa.com
सायंकाळची शोभा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: सायंकाळची शोभा - कृती [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 सायंकाळची शोभा
कृती | Q (४) | पृष्ठ २३

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


‘इंद्रधनुष्य’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


खालील संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर (१) कुरणावर, शेतात पसरलेला गुलाबी रंग म्हणजे जणू गुलाल!
(आ) कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी (२) फुलपाखरांचे सुंदर विविधरंगी पंख म्हणजे जणू हिरे, पाचू, माणकं!
(इ) झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे! (३) ओढ्यातील वाहते सोनेरी पाणी म्हणजे जणू सोने!
(ई) हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती! (४) साळीची शेते म्हणजे झोके घेणारे जणू हिरवे गालीचे!

कवितेच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.

सोनेरी मुकुट घालणारी - ............


कवितेच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.

साळीवर झोपणारी - ...........


कवितेच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.

सोन्याचा गोळा - ...........


स्वमत.

संध्याकाळच्या सौंदर्याचे वर्णन कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत करा.


स्वमत.

सूर्योदयाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×