Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कोण ते लिहा: (2)
- परमेश्वराचे दास -
- मेघाला विनवणी करणारा -
|
अग्नीमाजि पडे बाळू तैसा धांवें माझिया काजा॥ सवेंचि झेंपावें पक्षिणी। भुकेलें वत्सरावें। वणवा लागलासे वनीं। नामा म्हणे मेघा जैसा। |
(2) आकृती पूर्ण करा: (2)

(3) पुढील शब्दांचे अर्थ लिहा: (2)
- धेनू -
- काज -
- अंकिला -
- सवें -
(4) काव्यसौंदर्य:
संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. (2)
आकलन
Advertisements
उत्तर
(1)
- परमेश्वराचे दास – संत नामदेव
- मेघाला विनवणी करणारा – संत नामदेव
(2)

(3)
- धेनू - गाय
- काज - काम
- अंकिला - कवटाळले/मिठी मारली
- सवें - बरोबर/सोबत
(4) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती अतिशय भावपूर्ण आहे. ते स्वतःला देवाचे बाळ समजून, जशी माता बाळाला आणि हरिणी आपल्या पाडसाला जपते, तसेच देवाने आपल्यावर कृपा करावी अशी प्रेमळ आणि नम्र विनंती त्यांनी केली आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
