Advertisements
Advertisements
प्रश्न
क्षेत्रभेटी वेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
Advertisements
उत्तर
नदीचे पाणी प्रदवूषत होऊ नये, म्हणून पुढील उपाय करता येतील:
- सार्वजनिक तलाव, नद्या, विहिरी, व इतर पाणीसाठ्यांजवळ केरकचरा टाकू नये.
- घरातील सांडपाणी, तसेच कचरा हे नदी, तलाव आणि इतर जलस्रोतात सोडू नये.
- दूषित पाण्यावर शुद्धीकरण करून ते पाणी झाडांसाठी किंवा इतर कामासाठी वापरता येईल.
- नदी खोऱ्यांच्या प्रदेशात असणाऱ्या कारखाने व उद्योगांमधील सांडपाणी नदीमध्ये सोडण्यापूर्वी त्यांच्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केले पाहिजे.
- जनावरांनी पाण्यात आंघोळ केल्याने जंतूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी प्रदूषित होते, त्यामुळे नदी, तलावात जनावरांना आंघोळ करण्यास बंदी घालण्यात यावी.
- ‘राष्ट्रीय नदी संवर्धन योजना’ अंतर्गत देशातील अनेक नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता शासकीय पातळीवर निधी निश्चित केला पाहिजे. तसेच, निर्माल्यदेखील नदीच्या पाण्यात टाकले जाऊ नये, म्हणून नदीकिनारी मोठ्या कुंभाची सोय केली पाहिजे.
-
स्थानिक स्तरावरही प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सांडपाण्यासंदर्भात शासनाने नियम केले पाहिजे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा.
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल?
क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल?
थोडक्यात उत्तरे दया.
क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.
क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य नाही.
वेगळा घटक ओळखा.
क्षेत्रभेटीचा मुख्य उददेश:
विधानांचा योग्य क्रम लावा.
क्षेत्रभेटीची तयारी:
- क्षेत्रभेटीच्या ठिकाणाला भेट
- क्षेत्राची निवड
- अहवाल लेखन
- क्षेत्रभेटीची पूर्वतयारी
टिपा लिहा.
क्षेत्रभेटीची आवश्यकता
कृषी क्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.
योग्य जोड्या जुळवा.
| 'अ' स्तंभ |
|
'ब' स्तंभ |
|
| 1. | क्षेत्रभेट |
i. |
पर्यटन स्थळ |
| 2. | पिको दी नेब्लीना | ii. | गोवा |
| 3. | सर्वाधिक नागरीकरण | iii. | नमुना प्रश्नावली |
| 4. | रिओ दी जनेरिओ | iv. | हिमाचल प्रदेश |
| v. | ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर |
तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी ______ या साहित्याची आवश्यकता असते.
