हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा: पाण्याचे आकारमान 4°C ला सर्वात जास्त असते. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा:

पाण्याचे आकारमान 4°C ला सर्वात जास्त असते.

सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

सर्वसाधारणपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. परंतु पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते. 0°C तापमानाचे पाणी तापविले असता, 4°C तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते. 4°C ला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते आणि 4°C च्या पुढे तापमान वाढविल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×