खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा. ‘‘पाहा, ढगांना कशी पळवत आहे ती.’’
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
‘‘पाहा, ढगांना कशी पळवत आहे ती.’’
विकल्प
सृजनशील
जिज्ञासू
कुतूहल
आळशी
कर्तव्यतत्पर
अबोल
Advertisements
उत्तर
कुतूहल
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आयझॅकच्या खालील गुणांचे एक उदाहरण लिहा.
| आयझॅकचा चौकसपणा | आयझॅकचा बोलकेपणा |
आयझॅकचे खालील बाबतीतील विचार लिहा.

आयझॅकचे खालील बाबतीतील विचार लिहा.

खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
उंदराबरोबर डबाही फिरायचा आणि पवनचक्कीही.
खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
मोठी पवनचक्की तयार व्हायच्या आत आपण लहान पवनचक्की तयार करावी!
खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
‘‘आजी, वारा कुठे राहतो?’’
कारण लिहा.
आजीला राग आला, कारण ______.
कारण लिहा.
आजीने आयझॅकला दुसऱ्या गावच्या शाळेत टाकले, कारण ______.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
चैन न पडणे.
खालील म्हणीचा योग्य अर्थ लिहा.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
न्यूटनच्या बालवयातील तुम्हांला आवडलेला प्रसंग लिहा.
मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते? त्याविषयीचे तुमचे मत सकारण शब्दबद्द करा.
