खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा. ‘‘आजी, वारा कुठे राहतो?’’
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
‘‘आजी, वारा कुठे राहतो?’’
विकल्प
सृजनशील
जिज्ञासू
कुतूहल
आळशी
कर्तव्यतत्पर
अबोल
Advertisements
उत्तर
जिज्ञासू
APPEARS IN
संबंधित प्रश्न
फिरत्या चक्राच्या निर्मितीचा ओघतक्ता तयार करा.

आयझॅकचे खालील बाबतीतील विचार लिहा.

आयझॅकचे खालील बाबतीतील विचार लिहा.

खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
‘‘पाहा, ढगांना कशी पळवत आहे ती.’’
खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
उंदराबरोबर डबाही फिरायचा आणि पवनचक्कीही.
खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.
मोठी पवनचक्की तयार व्हायच्या आत आपण लहान पवनचक्की तयार करावी!
कारण लिहा.
आजीला राग आला, कारण ______.
कारण लिहा.
आजीने आयझॅकला दुसऱ्या गावच्या शाळेत टाकले, कारण ______.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
चैन न पडणे.
खालील म्हणीचा योग्य अर्थ लिहा.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
न्यूटनच्या बालवयातील तुम्हांला आवडलेला प्रसंग लिहा.
मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते? त्याविषयीचे तुमचे मत सकारण शब्दबद्द करा.
