हिंदी

खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. गीर्यारोहणाने मला खुप महत्त्वाचे धडे दिले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.

गीर्यारोहणाने मला खुप महत्त्वाचे धडे दिले.

व्याकरण/भाषा
Advertisements

उत्तर

गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे धडे दिले.

shaalaa.com
लेखननियमांनुसार लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्न

अचूक शब्द ओळखून लिहा.

वडीलांसोबत/वडिलांसोबत/वडिलानसोबत/वडीलानसोबत


अचूक शब्द ओळखून लिहा.


अचूक शब्द ओळखा.

क्रियाशील/क्रियाशीळ/क्रीयाशिल/क्रियाशिल


खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.

पण माझ्या आइनं धीर सोडला नाही.


खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.

अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशि हालचाल जाणवलि.


खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.

कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.


अचूक शब्द ओळखा.


अचूक शब्द ओळखा.


अचूक शब्द ओळखा.


अचूक शब्द ओळखा.


अचूक शब्द ओळखा.


अचूक शब्द ओळखा.


अचूक शब्द ओळखा.


अचूक शब्द ओळखा.

हुबेहुब/हूबेहूब/हुबेहूब/हूबेहुब


खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:

पहिला दीवस सूरळीत गेला.


खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.

लोक आता दिवाळिच्या तयारिला लागले होते.


खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.

दुसऱ्या दिवशी मि दोन शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्टयावर आलो.


खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.

वाघीणीनं नाला पार करून बांबुच्या गंजीत पाय ठेवला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×