हिंदी

खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा. “काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणी तुम्हिच ती घाण करता?”

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.

“काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणी तुम्हिच ती घाण करता?”

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

“काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता?”

shaalaa.com
लेखननियमांनुसार लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 18: भाषाभ्यास - आ. भाषिक घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Kumarbharti (Second Language) [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 18 भाषाभ्यास
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती | Q 2) 1) 1.

संबंधित प्रश्न

खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.

अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशि हालचाल जाणवलि.

खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.

कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.

अचूक शब्द ओळखा.

अचूक शब्द ओळखा.

अचूक शब्द ओळखा.

अचूक शब्द ओळखा.

अचूक शब्द ओळखा.

अचूक शब्द ओळखा.

अचूक शब्द ओळखा.

अचूक शब्द ओळखा.

खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.

मानवि जीवनातले कितीतरी विसंवाद प्रतीबिंबीत झाले आहेत.

खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.

मला वीश्वास आहे, खुप खूप शुभेच्छा.

खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.

याच गच्चीवर दोघी पहील्या पावसाल्यात नाचल्या.

खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.

मूलगा काहि फारसा उत्सुक नसतो.

खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.

तु उत्तम नागरीक आहेस.

खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.

आमंचं हाय स्कुटीही गरिब होतं.

खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.

इथले शीक्षक मनाने खुप श्रीमंत होते.

खालील वाक्यातील लेखननियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.

महर्षि कर्वे यांजमध्ये स्थीतप्रज्ञाची लक्षणे होती.

खालील वाक्यातील लेखननियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.

महाराष्ट्र हि संतांची भुमी आहे.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×