हिंदी

खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा. वाक्ये (अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. (आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. (इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. (ई) रघुभैयाने - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.

वाक्ये अव्यये प्रकार
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला.    
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस.    
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत.    
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.    
सारिणी
Advertisements

उत्तर

वाक्ये अव्यये प्रकार
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. जवळ शब्दयोगी
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आणि उभयान्वयी
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. बाप रे! केवलप्रयोगी
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली. भरभर क्रियाविशेषण
shaalaa.com
शब्दांच्या जाती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: चुडीवाला - कृती [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 6 चुडीवाला
कृती | Q (४) | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×