मराठी

खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा. वाक्ये (अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. (आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. (इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. (ई) रघुभैयाने

Advertisements

प्रश्न

खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.

वाक्ये अव्यये प्रकार
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला.    
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस.    
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत.    
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.    
तक्ता
Advertisements

उत्तर

वाक्ये अव्यये प्रकार
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. जवळ शब्दयोगी
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आणि उभयान्वयी
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. बाप रे! केवलप्रयोगी
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली. भरभर क्रियाविशेषण
shaalaa.com
शब्दांच्या जाती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: चुडीवाला - कृती [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 चुडीवाला
कृती | Q (४) | पृष्ठ २२
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×