हिंदी

खालील तक्ता पूर्ण करा. क्र. वाक्य (१) जमेल का हे सारं आपल्याला? (२) तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. (३) यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. (४) पुढील सगळे मार्ग बंदच होते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. वाक्य वाक्यप्रकार बदलांसाठी सूचना
(१) जमेल का हे सारं आपल्याला? ______ विधानार्थी करा
(२) तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. ______ उद्गारार्थी करा
(३) यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. ______ प्रश्नार्थक करा
(४) पुढील सगळे मार्ग बंदच होते. ______ नकारार्थी करा
सारिणी
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

क्र. वाक्य वाक्यप्रकार बदलांसाठी सूचना वाक्य
(१) जमेल का हे सारं आपल्याला?

प्रश्नार्थी वाक्य

विधानार्थी  हे सारं आपल्याला जमेल.
(२) तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. विधानार्थी वाक्य उद्गारार्थी  किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल!
(३) यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. नकारार्थी वाक्य प्रश्नार्थक  यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का?
(४) पुढील सगळे मार्ग बंदच होते. होकारार्थी वाक्य नकारार्थी  पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते.
shaalaa.com
वाक्य व वाक्यांचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.05: वीरांना सलामी - कृती (२) [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 1.05 वीरांना सलामी
कृती (२) | Q 2 | पृष्ठ २६

संबंधित प्रश्न

खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.

वाक्य

वाक्यप्रकार

बदलासाठी सूचना

(१) अशी माणसं क्वचितच सापडतात.

 

नकारार्थी करा

(२) ती जुनी कौलारू वास्तू होती.

 

उद्गारार्थी करा

(३) तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही?

 

आज्ञार्थी करा.


खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.

‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की! ____________


खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.

आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. ____________


माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य -


हा आनंद सर्वत्र असतो.

या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा:


किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य -


व्याकरण.

खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.

वाक्य

वाक्यप्रकार

बदलांसाठी सूचना

(१) वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला, केवढा विरंगुळा देऊन जातात!

______

विधानार्थी करा.

(२) आल्हादाला आणि हर्षोल्हासाला अनावर भरती येते.

______

उद्गारार्थी करा.

(३) वाफे तर कोरडेच आहेत.

______

नकारार्थी करा.


खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

गोठ्यातील गाय हंबरते.


खालील वाक्य वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये.


खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

किती सुंदर देखावा आहे हा!


खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

यावर्षी पाऊस खूप पडला.


खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

तुझा आवडता विषय कोणता?


खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते.


खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

विद्यार्थी कवायत करत आहेत.


खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका.


खालील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल.


खालील तक्ता पूर्ण करा.

वाक्य

वाक्यप्रकार

केलेला बदल

(१) दिलेल्या सूचनांचे पालन करा.

______

विधानार्थी करा.

(२) बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले!

______

विधानार्थी-नकारार्थी करा.

(३) स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का?

______

विधानार्थी-होकारार्थी करा.

(४) मोबाईलचा अतिवापर योग्य नाही.

______

आज्ञार्थी करा.

(५) खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते.

______

प्रश्नार्थक करा.

(६) विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथांचे वाचन करावे.

______

आज्ञार्थी करा.


सूचनेप्रमाणे सोडवा:

जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (प्रश्नार्थी करा)


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

पडेल ते काम करा.


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली.


कंसातील सूचनेनुसार कृती करा.

तुम्ही लष्करांच मनोबल खूप वाढवत आहात (उद्गारार्थी करा)


कंसातील सूचनेनुसार कृती करा.

काल फार पाऊस पडला. (प्रश्नार्थी करा)


कंसातील सूचनेनुसार कृती करा.

किती छान आहे हे फूल! (विधानार्थी करा)


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

राष्ट्रगीताचा मान राखा.


खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

हुशारीचे किती ते तेज त्याच्या चेहऱ्यावर!


आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी:

या वाक्यातील उपमान ओळखा. ______


'फितूर होणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.


पुढील वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा:

शाब्बास! चांगले काम केलेस तू!


पुढील वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा:

मुलांनो रांगेत चला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×