हिंदी

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा. वित्त गुंतवणुकीचा निर्णय - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

वित्त गुंतवणुकीचा निर्णय

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

व्यावसायिक संस्थेला जेव्हा भांडवल प्राप्त करण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतात तेव्हा वित्तिय व्यवस्थापक पुढील निर्णय घेण्यास सज्ज होतो. हे निर्णय म्हणजे निधीचा योग्य रितीने उपयोग करून भागधारकांना कमाल लाभांश मिळवून देणे. याकरिता संस्थेला ‘भांडवलाचे मूल्य’ विचारात घ्यावे लागते. एकदा भांडवलाचे मूल्य कळले की, मग भांडवलावरील परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल, अशा पद्‌धतीने निधींचे नियोजन संस्था करू शकते. गुंतवणूक करण्यासाठी निधी मिळविणे व व्यवसायामध्ये त्याचा यशस्वीरित्या उपयोग करणे यालाच ‘गुंतवणुकीचा निर्णय’ असे म्हणतात. या संकल्पनेला ‘भांडवली अर्थसंकल्प’ असेही संबोधले जाते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×