हिंदी

खालील प्रश्नाचे तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा. वैष्णवीचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा झाला? - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

वैष्णवीचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा झाला?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

वैष्णवीच्या वाढदिवसाला तिचे नातेवाईक व मित्रमैत्रिणींनी तिला फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यादिवशी वैष्णवीने आईवडिलांसोबत आदिवासी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहास भेट दिली. तेथील मुलांना तिने वाढदिवसानिमित्त खाऊही दिला. शिक्षणासाठी आईवडिलांपासूनही दूर राहणाऱ्या आदिवासी मुलांना पाहून तिला शिकण्याची नवी उमेद मिळाली. अशाप्रकारे, वैष्णवीचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा झाला.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: रोजनिशी - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 12 रोजनिशी
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ ४५
बालभारती Integrated 7 Standard Part 4 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 रोजनिशी
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ २८
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 12 रोजनिशी
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ २८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×