हिंदी

खालील प्रश्नाचे तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा. शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली? - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडांतून डोकावणारा पांढराशुभ्र कापूस यांसारखी पिके पाहिली. तसेच पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर इत्यादी फळझाडे पाहिली.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: रोजनिशी - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 12 रोजनिशी
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ ४५
बालभारती Integrated 7 Standard Part 4 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 रोजनिशी
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ २८
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 12 रोजनिशी
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ २८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×