हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील? सोडिअम क्लोराईड

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?

सोडिअम क्लोराईड

योग
Advertisements

उत्तर

दिलेले: सोडिअम क्लोराइडमधील मोलची संख्या = 0.2 मोल

शोधा: ग्रॅममधील वस्तुमान

सूत्र: पदार्थाच्या मोलची संख्या (n) = `"पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान"/"पदार्थाचे रेणुवस्तुमान"`

आकडेमोड:

सोडिअम क्लोराइडचे रेणुसूत्र = NaCl

NaCl चे रेणुवस्तुमान

= (23 × 1) + (35.5 × 1)

= 23 + 35.5

= 58.5

NaCl मधील मोलची संख्या = `"NaCl चे ग्रॅममधील वस्तुमान" /("NaCl"  "चे रेणुवस्तुमान")`

∴ 0.2 = `("NaCl"  "चे ग्रॅममधील वस्तुमान")/58.5`

∴ NaCl चे वस्तुमान = 11.7 ग्रॅम

म्हणून, NaCl च्या 11.7 ग्रॅम राशी घ्याव्या लागतील.

shaalaa.com
मोलची संकल्पना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: द्रव्याचे मोजमाप - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 4 द्रव्याचे मोजमाप
स्वाध्याय | Q 8.1 | पृष्ठ ५७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×