हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील? मॅग्नेशिअम ऑक्साईड

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?

मॅग्नेशिअम ऑक्साईड

योग
Advertisements

उत्तर

दिलेले: मॅग्नेशिअम ऑक्साईडमधील मोलची संख्या = 0.2 मोल

शोधा: ग्रॅममधील वस्तुमान

सूत्र: पदार्थाच्या मोलची संख्या (n) = `"पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान"/"पदार्थाचे रेणुवस्तुमान"`

आकडेमोड:

मॅग्नेशिअम ऑक्साईडचे रेणुसूत्र = MgO

MgO चे रेणुवस्तुमान

= (24 × 1) + (16 × 1)

= 24 + 16

= 40

MgO मधील मोलची संख्या = `"MgO चे ग्रॅममधील वस्तुमान" /("MgO"  "चे रेणुवस्तुमान")`

∴ 0.2 = `("MgO"  "चे ग्रॅममधील वस्तुमान")/40`

∴ MgO चे वस्तुमान = 8 ग्रॅम

म्हणून, MgO च्या 8 ग्रॅम राशी घ्याव्या लागतील.

shaalaa.com
मोलची संकल्पना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: द्रव्याचे मोजमाप - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 4 द्रव्याचे मोजमाप
स्वाध्याय | Q 8.2 | पृष्ठ ५७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×