Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीची पूर्वतयारी.
मुलाखतीच्या पूर्वतयारीबाबत थोडक्यात लिहा.
Advertisements
उत्तर
मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतीच्या पूर्वतयारीची आवश्यकता असते. पूर्वतयारीमुळे मुलाखतकाराचा आत्मविश्वास ते रसिक-श्रोत्यांची कौतुकाची थाप इथपर्यंतचा मुलाखतीचा प्रवास सुकर होतो. मुलाखतीत त्यांचे संपूर्ण नाव, जन्मस्थळ, आवडीनिवडी, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कार्यकर्तृत्व, पुरस्कार, लेखन, वैचारिक भूमिका इत्यादी आवश्यक ती सर्व माहिती मुलाखतकाराला आधीच तयार ठेवावी लागते. मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, बघणारा, वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. मुलाखतीतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीतील प्रश्नावली. पूर्वतयारीत विषयाला समर्पक अशी प्रश्नावली करणे आवश्यक असते. मुलाखतीचे माध्यम कोणते आहे याचाही मुलाखतीपूर्वी विचार करणे आवश्यक असते. मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांची मुलाखतीपूर्वीची भेट निश्चितच मुलाखत यशस्वी करण्यात साहाय्यभूत ठरते.
संबंधित प्रश्न
खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीचा समारोप.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
व्यक्तीमधील 'माणूस' समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
उमेदवार 'आतून' जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, सोदाहरण स्पष्ट करा.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:
मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:
मुलाखतदात्याचे कार्य.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा :
मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा:
प्रश्नांची निर्मिती
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
भाजीवाला
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
पोस्टमन
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
परिचारिका.
मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखत ही कार्यकर्तुत्वाची ओळख असते.’ हे विधान स्पष्ट करा:
मुलाखत म्हणजे ______ कार्यक्षेत्रांमधला ठसा ______ आसाधारण व्यक्ती ______ आव्हाने ______ विशेष आदर.
मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.
मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती ______ मुलाखत दात्याचे कार्य _____ प्रश्नांची निर्मिती
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीचा समारोप’ स्पष्ट करा.
भाषिक कौशल्ये - परिणामकारक निवेदन - अनपेक्षित समारोप - श्रोत्यांचा प्रतिसाद - मुलाखतीची यशस्विता.
बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चि. अमित/कु. अमिता घोलप यास/हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यासंदर्भात त्याची/तिची मुलाखत घ्या.
एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, हे खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा.
मुलाखतीचा प्रारंभ ______ मुलाखतदात्याचे कार्य ______ मुलाखतीचा मध्य ______ प्रश्नांची लवचीकता ______ मुलाखत समारोप.
