हिंदी

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीचा समारोप’ स्पष्ट करा. भाषिक कौशल्ये - परिणामकारक निवेदन - अनपेक्षित समारोप - श्रोत्यांचा प्रतिसाद - मुलाखतीची यशस्विता. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीचा समारोप’ स्पष्ट करा.

भाषिक कौशल्ये - परिणामकारक निवेदन - अनपेक्षित समारोप - श्रोत्यांचा प्रतिसाद - मुलाखतीची यशस्विता.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

मुलाखतीची सुरुवात जेवढी आकर्षक अपेक्षित असते. तेवढाच समारोप सुद्धा परिणामकारक असणे गरजेचे असते. इतका वेळ कसे अगदी छान जुळून आले. पण आता कुठेतरी थांबायाला हवे: हे थांबणे म्हणजेच कळसाध्याय आहे अशा शब्दांचा वापर करत मुलाखतकाराने आपले सम्पूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते. याबरोबरच सारांशरूपाने मुलाखतीचा अर्क रसिकांसमोर मांडता यायला हवा. प्रश्‍नांएवेजी प्रभावी निवेदन याक्षणी अधिक महत्त्वाचे असते. मुलाखतीचा समारोप सकारात्मक सूत्रावर करणे योग्य ठरते. याबरोबरच श्रोत्यांना 'अरेरे, फारच लवकर संपली मुलाखत।' असे वाटायला लावणारा समारोप असावा. मुलाखतीच्या या टप्पयांवर श्रोत्यांना मुलाखतीत सहभागी करून घेता येऊ शकते.

मुलाखत योग्यवेळी आणि योग्यठिकाणी संपवावी. मुलाखत आता संपेल याचा जराही अंदाज श्रोत्यांना आलेला नसतो अशा वेळी अनपेक्षितपणे ती संपवावी. अजून हवीहवीशी वाटत असताना ती संपवावी परन्तु ती अपूर्ण राहिली अक्षा स्थितीतही संपवू नये. बाहेर जाताना मुलाखतीतील काही अविस्मरणीय संवाद मनात आठवत श्रोते बाहेर पडले की समजावे मुलाखत यशस्वी झाली; श्रोत्यापर्यंत पोहोचली.

shaalaa.com
मुलाखत
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्न

खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.

मुलाखतीची पूर्वतयारी.


खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीचा समारोप.


थोडक्यात उत्तरे लिहा.

मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


व्यक्तीमधील 'माणूस' समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद, हे स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.

मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:

मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:

मुलाखतदात्याचे कार्य.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा :
मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन.


पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:

भाजीवाला


पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:

पोस्टमन


पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
परिचारिका.


मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखत ही कार्यकर्तुत्वाची ओळख असते.’ हे विधान स्पष्ट करा:

मुलाखत म्हणजे ______ कार्यक्षेत्रांमधला ठसा ______ आसाधारण व्यक्ती ______ आव्हाने ______ विशेष आदर.


मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.

मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती ______ मुलाखत दात्याचे कार्य _____ प्रश्नांची निर्मिती


मुलाखत घेताना मुलाखतीचा मध्य यशस्वी होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे उदाहरणासह लिहा.


बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चि. अमित/कु. अमिता घोलप यास/हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यासंदर्भात त्याची/तिची मुलाखत घ्या.


एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, हे खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा.

मुलाखतीचा प्रारंभ ______ मुलाखतदात्याचे कार्य ______ मुलाखतीचा मध्य ______ प्रश्‍नांची लवचीकता ______ मुलाखत समारोप.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×