हिंदी

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा: ‘खोद आणखी थोडेसे’ (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - (ii) प्रस्तुत कवितेचा विषय - (iii) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा: आर्त रिता - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:

‘खोद आणखी थोडेसे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - .........
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय - .........
(iii) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा:
  1. आर्त
  2. रिता
तालिका पूरा करें
Advertisements

उत्तर

‘खोद आणखी थोडेसे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - आसावरी काकडे.
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय - प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व.
(iii) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा:
  1. आर्त = व्याकुळता
  2. रिता = रिकामा
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×