हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई,तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई,
तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

माझी भाषा माझी आई आहे, ती माझ्या भावनांना अर्थ देते. तिच्या ऋणात राहावे, तिला कधीच विसरू नये. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: माझी मराठी (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 7 माझी मराठी (कविता)
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×