मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई,तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई,
तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

माझी भाषा माझी आई आहे, ती माझ्या भावनांना अर्थ देते. तिच्या ऋणात राहावे, तिला कधीच विसरू नये. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: माझी मराठी (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7 माझी मराठी (कविता)
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×