हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील कल्पना स्पष्ट करा. ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कल्पना स्पष्ट करा.

ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

लेखक अगदी अपरात्री 'हॉटेल सागर बीच' मध्ये दाखल झाले. तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले चपळ तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. त्यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: बाली बेट - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 11 बाली बेट
स्वाध्याय | Q २. (इ) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×