हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील कल्पना स्पष्ट करा. बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कल्पना स्पष्ट करा.

बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

सागर बीच हॉटेलची समुद्रकिनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्यात माडापोफळीच्या राया होत्या. फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही टवटवीत होती. फुले मिश्कीलपणे पाहुण्यांना न्याहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता, या सर्व कारणांमुळे बाली बेटावरील ही बाग मुलामाणसांनी, लेकीसुनांनी भरलेल्या नांदत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: बाली बेट - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 11 बाली बेट
स्वाध्याय | Q २. (ई) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×